ग्रीन गोल्ड हे एक संपूर्ण झाडांचे खत आहे, जे झाडांच्या वाढीसाठी लागणारी आवश्यक पोषण तत्वे मिळावीत हे सुनिश्चित करते . हे दीर्घ कालावधीत स्थिर गतीने झाडांना पोषण तत्वे पुरविते, ज्यामुळे तुमच्या बागेतील झाडांच्या वाढीस प्रोत्साहन मिळते. हे खत सावलीतील झाडे, उन्हातील झाडे, भाज्या, हंगामी फुलं, फळांचे झाडं आणि बोंसाईसाठी आदर्श आहे.
कसे वापरावे:
घरातील वनस्पती- १५ दिवसांनी एकदा २ चमचे द्या.
बाहेरील वनस्पती- आकारानुसार २-४ चमचे महिन्यात एकदा द्या.
भाज्या- १ आठवड्यात एकदा २ चहा चमचे द्या.
हंगामी फुलं- १५ दिवसांनी एकदा २ चहा चमचे द्या.
फळांचे झाडं- झाडाच्या आकारानुसार १००-५०० ग्रॅम ८-१० आठवड्यात एकदा द्या.
बोंसाई- प्रत्येक वनस्पतीसाठी १ चमचा महिन्यात एकदा द्या.