Skip to Content

उगाओ कॉव मॅन्युअर

https://www.jagtapnursery.shop/web/image/product.template/7001/image_1920?unique=301bd34
(0 पुनरावलोकन)
तुमच्या झाडांना उगाओ कॉव मॅन्युअर सोबत सर्वोत्तम जैविक पोषण द्या! मजबूत मुळांसाठी, हिरव्या पानांसाठी आणि अधिक उत्पादनासाठी आवश्यक पोषक तत्वांनी भरलेले. 

    एक प्रकार निवडा

    निवडा किंमत आवृत्त्या
    199 1 kg
    330 5 kg

    ₹ 330.00 330.0 INR ₹ 330.00 जीएसटी   वगळून 5.0%

    ₹ 199.00 जीएसटी   वगळून 5.0%

    Not Available For Sale

    (₹ 0.00 / Units)

    This combination does not exist.

    हे सामग्री सर्व उत्पादन पृष्ठांवर सामायिक केली जाईल.

    उगाओ कॉव मॅन्युअर हे जैविक पदार्थांनी समृद्ध एक उत्कृष्ट खत आहे जे मातीमध्ये हवा खेळती राहण्यास तसेच माती भुसभूशीत ठेवण्यासाठी मदत करते. हे भारतीय देशी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या खतापासून बनलेले आहे आणि हे फायदेशीर बॅक्टेरियांनी समृद्ध आहे जे मातीतील पोषक तत्वांना झाडांसाठी सहज उपलब्ध स्वरूपात रूपांतर करतात. हे मातीची सुपीकता वाढवते, मातीत ओलावा टिकवून ठेवते आणि झाडाच्या शाश्वत आरोग्याला प्रोत्साहन देते. भाज्या, फुलं, फळांच्या झाडे आणि कुंडीतील झाडांसाठी परिपूर्ण.

    कसे वापरावे: लागवडीच्या वेळी, मातीमध्ये ८०:२० प्रमाणात मिसळा. कुंडीतील झाडे/बागेच्या वापरासाठी, दोन महिन्यांनी मातीच्या वरच्या थरावर एक इंचाची थर तयार करा.